नाशिक शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी | Nashik | News Bulletin | Sakal Media

2021-04-28 33

१) महावितरणची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नवी योजना! ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार
२) कोरोना स्प्रेडर होण्यापेक्षा कोरोना स्टॉपर व्हा..! एकच ध्येय मनाशी बाळगा''
३) निर्बंध लागू असतानाचा फायदा; चक्क सायकलवरून दारूविक्रीचा धक्कादायक प्रकार
४) लॉकडाउन लागला तरी रमजान पर्वात फळ विक्री! मालेगावात हजारो लोकांना रोजगार
५) काल गावात एकही गुढी उभारली नाही; ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच भाक्षी गावात स्मशान शांतता

(निवेदक :- प्रतिक जोशी)
#NashikNews #NashikNewsBulletin #Nashik

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires